टॉयलेटला टिकली नक्की लावा

आतापर्यंत कपाळाला
लावत असलेली टिकली
तुम्ही टॉयलेटला लावून पाहिली आहे का?

टॉयलेटवर जिथं आपण पाय ठेवतो, तिथं तुम्हाला ही टिकली लावायची आहे. 

त्या भागावर थोडं पुढे दोन्ही कोपऱ्यात अशा चार टिकल्या लावा.

टिकलीला गोंद असल्याने ती टॉयलेटला नीट चिकटून राहिल, निघणार नाही.

तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुमच्यासाठी हा जुगाड फायद्याचा ठरेल.

इंडियन टॉयलेटमध्ये बसणं लहान मुलांना सुरुवातीला कठीण होतं.

त्यामुळे टॉयलेटवर टिकलीची खूण करून मुलांना तिथंच पाय ठेवायला सांगा.

यामुळे मुलांना हळूहळू टॉयलेटमध्ये बसण्याची सवय होईल.

एका गृहिणीने युट्यूब चॅनेलवर या जुगाडाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

लॉकरऐवजी टॉयलेटमध्ये
ठेवा दागिने

Heading 3

फायदा काय इथं पाहा