उन्हाचा कडाका प्रचंड वाढला, अंगाही लाहीलाही होत आहे
उकाड्याने हैराण झालेल्या लोकांनी एकसो एक जुगाड केले आहेत
या मुलाने तर सरळ गार हवा यावी म्हणून पिंपात फॅन लावला आहे
या व्यक्तीनं चक्क मोटारसायकलवर फॅन लावला आहे, शिवाय छतही
खोक्याला डोकं की डोक्यावर खोकं, अजब जुगाड तुम्हाला कसा वाटला
उकाड्यापासून वाचण्यासाठी भन्नाट जुगाड
खतरनाकच! याने जे केलं ते पाहून तुम्ही कराल सलाम
डोक्यावर पंखा तोही सोलारचा, भन्नाट जुगाडचा व्हिडीओ
हेच पाहायचं बाकी राहिलं होतं तेही पाहून झालं तर
व्हॅम्पायर सारखं दिसण्यासाठी व्यक्तीचं अनोखं धाडस
Click Here