साधेपणातलं सौंदर्य! जडेजाच्या पत्नीचे 10 Unseen Photo

रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा अगदी साध्या राहूनही चार चौघात उठून दिसतात

त्यांच्या साधेपणातील सौंदर्यामुळे कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल असे हे फोटो आहेत

रीबावा दिसायाला अगदी साध्या आणि खूप सुंदर आहे हे प्रत्येक फोटोतून दिसत आहे 

जामनगर विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत

त्या आपल्या पतीला सपोर्ट करण्यासाठी IPL 2023 च्या अंतिम सामन्यासाठी स्टेडियममध्ये गेल्या होत्या

स्टेडियममधील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

साडी नेसून त्यांनी डोक्यावर पदर घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले

त्यांचा हाच साधेपणा फॅन्सना भावला आणि त्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरला

त्यांचा हाच साधेपणा फॅन्सना भावला आणि त्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरला

साक्षी धोनीचे 10 स्टायलिश फोटो

Click Here