साक्षी धोनीचे 10 स्टायलिश लुक्स

एम एस धोनीची पत्नी साक्षी धोनीच राहणीमान हे फारच स्टायलिश आहे.

साक्षीने देहरादूनच्या एका गर्ल्स स्कुलमध्ये तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

साक्षीने औरंगाबाद येथून हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे.

हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर साक्षीने कोलकाताच्या ताज बंगाल हॉटेलमध्ये इंटर्नशिप केली होती.

साक्षी आणि एम एस धोनीची पहिली भेट देखील त्याच हॉटेलमध्ये झाली होती.

साक्षी धोनी ही खूपच सुंदर आणि
स्टायलिश आहे.

साक्षी तिच्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

साक्षी धोनीचे इंस्टाग्रामवर इंस्टग्रामवर 4.9 फॉलोवर्स आहेत. 

साक्षी धोनी तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते.