किती प्रकारचे असतात करंट अकाउंट, तुम्हाला माहिती आहे का?

करंट अकाउंटचे प्रकार

करंट अकाउंटचे 5 प्रकार आहेत आपण सोप्या शब्दात समजून घेऊ

करंट अकाउंटचे प्रकार

Premium - विशेष सुविधा दिल्या जातात, मोठे व्यवहार करणाऱ्यांसाठी फायदेशीर

करंट अकाउंटचे प्रकार

Standard- मानक चालू खातं असंही म्हटलं जातं, यावर व्याज मिळत नाही

करंट अकाउंटचे प्रकार

Standard- या खात्यावर मिनिमम बॅलन्स राहाणं आवश्यक असंत 

करंट अकाउंटचे प्रकार

Standard-  नेटबँकिंग, एसएमएस बँकिंग, चेकबुक, ओव्हरड्राफ्ट, डेबिट कार्ड, 

करंट अकाउंटचे प्रकार

Standard-  नो-कॉस्ट एनईएफटी, आरटीजीएस अशा अनेक सेवा मिळतात

करंट अकाउंटचे प्रकार

Packaged - प्रीमियम आणि स्टॅण्डर्ड खात्याच्या मधील प्रकार असं म्हणतात

करंट अकाउंटचे प्रकार

प्रवास विमा, अपघात विमा यावर मिळतो, स्टॅण्डर्डपेक्षा हे फायद्याचं 

करंट अकाउंटचे प्रकार

Foreign Currency - परदेशी चलनात व्यावहार करणाऱ्यांसाठी असतं

करंट अकाउंटचे प्रकार

या खात्याचे नियमही करंट खात्यासारखेच पण काही नियम वेगळे आहेत

करंट अकाउंटचे प्रकार

Single Column Cash Book हा देखील करंट खात्याचाच प्रकार

करंट अकाउंटचे प्रकार

कोणत्याही व्यवसायाशिवाय उघडलेलं करंट अकाउंट असतं

करंट अकाउंटचे प्रकार

यामध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळत नाही मात्र इतर सेवा दिल्या जातात

करंट अकाउंटचे प्रकार

Your Page!

करंट आणि सेविंग अकाउंटमध्ये काय फरक, किती उघडता येतात आणि काय फायदे?

Click Here