या 5 बँकांनी मे महिन्यात FD वर वाढवलं व्याज 

FD गुंतवणूक एक पारंपारीक साधन आहे. 

यामध्ये जोखिम कमी असते. 

रेपो रेट वाढल्यामुळे FD वर आता 9% व्याज मिळतंय. 

चला तर मग जाणून घेऊया मेममध्ये एफडी रेट वाढवणाऱ्या 5 बँका कोणत्या. 

DCB बँक मिनिमम 3.75 टक्के आणि मॅक्सिमम 8 टक्के व्याज देतेय. 

सुर्योदय SFB बँक मिनिमम 4 टक्के आणि मॅक्सिमम 9.10 टक्के व्याज देतेय. 

यूनिटी स्मॉल फायनेंस बँक मिनिमम 4.5 टक्के आणि मॅक्सिमम 9 टक्के व्याज देतेय. 

बँक ऑफ बडोदा आता मिनिमम 3 टक्के आणि मॅक्सिमम 7.25 टक्के व्याज देतेय. 

फेडरल बँक आता FD गुंतवणूकदारांना मिनिमम 3 टक्के आणि मॅक्सिमम 7.25 टक्के व्याज ऑफर करतेय. 

FD की RD कुठे मिळतं जास्त रिटर्न?

Click Here