तुम्हीही FD किंवा RD मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत आहात?
उत्तर हो असेल तर तुम्हाला दोन्हीमधील अंतर माहिती असायला हवं.
तसेच दोन्हीमधून कुठे जास्त रिटर्न मिळू शकतं हे माहिती असावं.
FD मध्ये एका ठरलेल्या वेळेसाठी एकरकमी पैसा गुंतवला जातो.
यामध्ये निश्चित वेळेसाठी व्याज मिळतं. तुम्ही हे दर महिन्यात मिळवू शकता.
RD मध्ये दर महिन्यात एक निश्चित रक्कम जमा केली जाते.
यासोबतच पैसा नंतर व्याजासह ठरलेल्या वेळी मिळतो.
तुमच्याजवळ मोठा अमाउंट असेल तर FD मध्ये गुंतवणूक करु शकता.
जास्त पैसा जमा नसेल तर RD बेस्ट आहे.
या बँकांमध्ये ठेवींवर मिळतं 86 टक्के व्याज
Click Here पराठे करताना तेल, तुपाचा वापर कमी केल्यास जास्त फॅट्स शरीरात जात नाहीत