रिटायरमेंटनंतर रेग्यूलर इन्कमची काळजी सर्वांना असते.
अशा वेळी SBI ची Annuity Deposit Scheme तुमच्या कामाची आहे.
या स्कीमच्या माध्यातून 3 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंतसाठी रेग्यूलर इन्कमचं नियोजन केलं जातं.
स्कीममध्ये तुमच्या डिपॉझिटवर दरमहा व्याजाच्या माध्यमातून इन्कम होते.
जेवढी मोठी ठेव तेवढं जास्त इन्कम.
डिपॉझिटवर तेच व्याजदर लागू होतं. जे बँक FD वर लागू होतं.
अकाउंट ओपन करता, जो व्याज दर असेल. ते तुम्हाला योजनेच्या कालावधीपर्यंत मिळत राहील.
अॅन्युटी डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला सशर्त प्रीमॅच्योर डिपॉझिटचाही पर्याय मिळतो.
गरज पडल्यावर अकाउंटमध्ये उपलब्ध बॅलेन्सच्या 75 टक्के ओव्हरड्राफ्ट/कर्ज मिळू शकतं.
FD की RD कुठे मिळतं जास्त रिटर्न?
Click Here