Heading 3
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची लास्ट डेट 31 जुलै 2023 आहे.
अनेक कंपन्यांनी फायनेंशियल 2022-23 मध्ये फॉर्म 16 जारी केलाय.
पण फॉर्म 16 शिवायही ITR फाइल करता येतो हे तुम्हाला माहितीये का?
यासाठी तुम्हाला सॅलरी स्लिपची गरज असेल.
सॅलरी स्लिपसह फॉर्म 26AS लावावा लागेल.
हे अॅनुअल टॅक्स स्टेटमेंट असतं, जे IT जारी करते.
याला IT च्या TRACES वेबसाइटवरुन डाउनलोड करता येते.
कोणत्याही अथॉराइज्ड बँकेच्या नेटबँकिंगवरुनही हे अॅक्सेस केलं जाऊ शकतं.
फॉर्म 16 कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना जारी करते.
आयटीआर सर्व टॅक्सपेयर्ससाठी भरणं अनिवार्य असतं.
एका कॉलवर मिळेल SBI अकाउंटचं स्टेटमेंट
Click Here