स्टेट बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध सुविधा आणत असते.
एसबीाय ग्राहकांना अकाउंट स्टेटमेंटसाठी ब्रांचला वारंवार जावं लागणार नाही.
टोल फ्री नंबरवर काम करुन ग्राहक बँक स्टेटमेंट मागवू शकता.
बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी तुम्ही एसबीआय कंट्रॅक्ट सेंटरवर कॉल करा.
1800 1234 किंवा 1800 2100 वर ग्राहकांनी कॉल करावा.
अकाउंट बॅलेन्स आणि ट्रांझेक्शन डिटेल्स जाणून घेण्यासाठी 1 आणि बँक अकाउंटचे अखेरचे चार नंबर टाका.
अकाउंट स्टेटमेंट मिळवण्यासाठी 2 दाबा आणि स्टेटमेंटचा कालावधी निवडा.
अखेरीस तुमच्या रजिस्टर्ड ईमेलवर अकाउंट स्टेटमेंट पाठवलं जाईल.
बँका का मागतात कॅन्सल चेक?
Click Here