Images,Pictures आणि Photos मध्ये फरक काय?

टेक्नॉलॉजीच्या दुनियेत आपण नेहमीच पुढे जातो. 

मात्र लहान लहान अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. 

फोटोंसाठी आपण नेहमीच इमेज, पिक्चर आणि फोटोज या शब्दांचा वापर करतो.मात्र या सर्वांचा अर्थ एकच नाही. 

या तिन्हीही शब्दांमध्ये फरक आहे. इमेज, पिक्चर आणि फोटोजमध्ये काय फरक आहे ते पाहूया. 

फोटोग्राफ कॅमेरा, डिजिटल कॅमेरा, किंवा फोटोकॉपियरद्वारे घेतलेलं व्हिजुअल म्हणजे फोटो. 

इमेज म्हणजे कोणत्याही Visual Object ला कम्प्यूटरद्वारे मॉडिफाइड करणं किंवा ते बदलणं. 

कम्प्यूटरचा वापर करुन बनवलेल्या कोणत्याही काल्पनिक वस्तूला इमेज म्हणतात. 

पक्चरला हिंदीत चित्र म्हणतात. 

कम्प्यूटरमध्ये ड्राइंग, पेंटिंग किंवा कोणतंही आर्टवर्क बनवलं. तर त्याला पिक्चर म्हणतात. 

FD की RD कुठे मिळतं जास्त रिटर्न?

Click Here

जगातील सर्वात महाग शेअर बर्कशायर हॅथवे आहे. ज्याच्या एका शेअरची किंमत 3.78 कोटी रु. आहे.

दुसरा सर्वात महागडा शेअर NVR ग्रुपचा आहे. याच्या एका शेअरची किंमत 4.12 लाख आहे. 

SEABOARD CORP तिसरा सर्वात महाग शेअर आहे. ज्याच्या एका स्टॉकची किंमत 3.22 लाख रुपये आहे.

BOOKING HOLDINGS INC लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर आहे. ज्याचा एक शेअर 2.6 लाख रु. आहे.

पाचवा क्रमांक AUTOZONE INC. आहे. याचा एक शेअर 2.3 लाखांचा आहे. 

TEXAS PACIFIC LAND च्या एका स्टॉकची किंमत 1.45 लाख रु. आहे. लिस्टमध्ये याचा सहावा क्रमांकआहे. 

CHIPOTLE MEXICAN GRILL 7 वा सर्वात महाग शेअर आहे. याच्या एका शेअरची किंमत 1.21 लाख रुपये आहे.

WHITE MOUNTAINS INSURANCE आणि INTERNATIONAL लिस्टमध्ये 8  आणि 9 व्या क्रमांकावर आहे. ज्याच्या एका शेअरची किंमत क्रमशः 1.179 लाख आणि 1.175 लाख रु. आहे. 

MARKEL CORP जगात 10 वा सर्वात महाग शेअर आहे. ज्याची किंमत 1.8 लाख रु. आहे.