आजकाल शेती परवडत नाही, घातलेला खर्चही निघत नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची व्यथा असते.
पण या सर्व समस्येवर सांगली जिल्ह्यातील बेडग गावानं फार वर्षांपूर्वी एक उपाय शोधला आहे.
बेडगमध्ये पिढ्यानपिढ्या खाऊच्या पानांची शेती केली जात असून शेतकरी लखपती झालाय.
खाऊचे पान म्हणजेच नागवेलीच्या पानाचे औषधी उपयोग असून धार्मिक कार्यक्रमांतही पान वापरतात.
पानमळ्याची शेती ही दुग्ध व्यवसायाप्रमाणे रोजच्या रोज उत्पन्न देणारी आहे.
पानमळ्याची शेती करताना नागवेलीसोबत इतर आंतरपिके घेतल्याने दुहेरी उत्पन्न मिळते.
खाऊच्या पानांना देशभर माणगी असून राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेशात बेडगमधून थेट निर्यात होते.
खाऊच्या पानांचे दर व्यापारी स्वत: शेतात येत असल्याने शेतकरी ठरवतो.
या पानांच्या शेतीसाठी कुशल मजूर आवश्यक असतो त्यामुळे रोजगार निर्मितीही होतो.
ताकारी - म्हैसाळ योजनेचे पाणी आल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पानमळा लागवड करतायंत.
वाघांच्या संख्येबाबत आली Good News!
Click Here