फक्त 3 लाखांमध्ये तयार झालेल्या या घराला भूकंपामुळेही काहीच होऊ शकत नाही
बिकानेर जिल्ह्यातील लुणकरणसर गावात एका शेतकऱ्याने बासच्या लाकडापासून 2 मजली घरं बनवलं आहे
हे घर तयार करण्यासाठी फक्त 2 ते 3 लाख खर्च आला आहे
हे घर ईको फ्रेंडली आणि पर्यावरण पूरक आहे, असा दावा शेतकरी बलराम यांनी केला आहे
बासच्या लाकडापासून तयार झालेलं घर हे उन्हाळ्यातही थंड असतं.
हे घरं त्यांनी आपल्या शेतात तयार केलं आहे.
हे घर अवघ्या 10 दिवसांमध्ये तयार करण्यात आलं आहे.
हे घर तयार करण्यासाठी सांचौर येथून कारागिरी आले होते, जे दररोज 5 तास काम करत होते.
या 2 मजली घरात वरती एक आणि खाली रूम तयार केली आहे
वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक पायरीही बनवली आहे
6 वर्षांची पुणेकर एव्हरेस्ट गर्ल!