बायकोसोबत
दररोज सकाळी
'हे' केल्याने
वाढतं नवऱ्याचं आयुष्य
जीवनमृत्यू कुणाच्या हातात नाही, पण जास्त जगण्याची इच्छा प्रत्येकाची असते.
पुरुषांची ही इच्छा
त्यांच्या बायकोसोबत
एक गोष्ट केल्याने पूर्ण होईल.
जे पती दररोज सकाळी कामावर जाण्यापूर्वी आपल्या पत्नीसोबत ती गोष्ट करतात ते जास्त जगतात.
ती गोष्ट करणारे पुरुष ती गोष्ट न करणाऱ्या पुरुषांपेक्षा
ते सुमारे 5 वर्षे जास्त जगतात.
शिवाय या पुरूषांची कमाईही
20 ते 35 टक्के जास्त असते.
या पुरुषांना पगारवाढीसह
नोकरीत चांगलं पदही मिळतं.
कारण त्यांच्या दिवसाची सुरुवातच सकारात्मक होते.
त्यामुळे त्यांच्या मनाची शांती, सकारात्मकता त्यांच्या कामातही दिसते.
ज्याचा परिणाम
ओव्हरऑल रिझल्टवर होतो.
जर्मनीत 1980 साली मानसशास्त्रावर झालेल्या अभ्यासात हे दिसून आलं.
आता ही गोष्ट कोणती
तर ती आहे किस.
बायकोचं ऐकणाऱ्या
नवऱ्यांना
हार्ट अटॅकचा
कमी धोका
Heading 3
कसं ते इथं पाहा