बायकोचं ऐकणाऱ्या नवऱ्यांना
हार्ट अटॅकचा
कमी धोका

पती-पत्नीमधील संवादाचा त्यांच्या
आरोग्यावरही परिणाम होतो.

पत्नीशी सकारात्मक संवाद पतीच्या हृदयासाठी चांगला.

पत्नीशी सकारात्मक संवाद साधणाऱ्या पतीला हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका कमी असतो.

एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

मध्यम वयोगटातील 281 लोकांचा अभ्यास केला गेला.

तज्ज्ञांना कपलमधील संवादाचा असा परिणाम दिसला.

नकारात्मक संवादामुळे कॅरोटिड आर्टरी अरुंद होते.

मानेतून मेंदूला रक्तपुरवठा करणारी ही रक्तवाहिनी आहे.

कॅरोटिडवर परिणाम म्हणजे हृदयासंबंधी आजारांचा धोका.