एका दिवसात
किती आंबे खाणं आरोग्यासाठी चांगलं?

हंगामी फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

फळांचा राजा आंबा 
 उन्हाळ्यातील सर्वांचं आवडतं फळ.

आंबा खाण्याचे
खूप फायदे आहेत.

पण हाच आंबा जास्त खाल्ला
तर त्याचे दुष्परिणामही होतात.

आंबा कितीही खाल्ला तरी
समाधान होत नाही.

वर्षभर आंबा खायला मिळणार नाही म्हणून तुम्ही खूप आंबे खात असाल. 

पण आंबा उष्ण फळ आहे.
त्यामुळे तो प्रमाणात खावा.

एका दिवसात 2 पेक्षा जास्त आंबे खाऊ नये.

त्यामुळे यापुढे आंबा खाताना
ही काळजी नक्की घ्या.

न कापता, न चाखता गोड कलिंगड
कसं ओळखायचं?

Heading 3

इथं पाहा सोपी पद्धत