तुटलेला दात
पुन्हा जोडता येतो, ही आहे पद्धत

आधी दुधाचे आणि नंतर कायमचे दात तुटले की ते पुन्हा येत नाही.

तुटलेला दात आपण फेकून देतो, त्याजागी नकली दात लावतो.

पण आता तुटलेला दात फेकू नका, कारण तो पुन्हा जोडता येतो.

तुटलेला दात दूध असलेल्या एका डब्यात किंवा तोंडातच ठेवावा.

दात तुटल्यानंतर एका तासात
त्या दातासह डॉक्टरकडे जा.

डॉक्टर स्प्लिंटिंग टेक्निकने
तुटलेला दात पुन्हा जोडतील. 

या प्रक्रियेला 3 हजार ते
25 हजारांपर्यंत खर्च येतो.

ट्रीटमेंटनंतर 6 ते 8 आठवड्यांनी मेटेनन्ससाठी
डॉक्टरकडे जावं लागेल.

देशातील काही रुग्णालयांमध्ये
ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

टोमॅटो खाल्ल्याने
खरंच
किडनी स्टोन होतो?

Heading 3

Heading 2

इथं पाहा