टोमॅटोच्या बियांमुळे
खरंच
किडनी स्टोन होतो?
किडनी स्टोनच्या भीतीने बरेच लोक
टोमटो खात नाहीत.
काही लोक
टोमॅटोतील बिया काढून तो खातात.
टोमटोच्या बिया किडनीत जमा होऊन स्टोन होतो,
असं अनेकांना वाटतं.
किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरतं ते ऑक्सालेटचं अधिक प्रमाण
ऑक्सालेट हा नैसर्गिक घटक बऱ्याच फळं आणि भाज्यांमध्ये असतो.
टोमॅटोमध्येही किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरणारं ऑक्सालेट असतं.
पण टोमॅटोत इतक्या प्रमाणात ऑक्सालेट नसतं की किडनी स्टोन होईल.
100 ग्रॅम टोमॅटोमध्ये
फक्त 5 मिलीग्रॅम ऑक्सालेट असतं.
त्यामुळे तुम्ही निरोगी असाल, तुमची किडनी चांगली असेल तर टोमॅटो बिनधास्त खा.
पण किडनी स्टोन असेल
तर मात्र टाळा कारण यामुळे त्रास वाढू शकतो.
....तर चपातीमुळे कॅन्सरचा धोका
Heading 3
कसा ते इथं पाहा