शारीरिक संबंधानंतर कपल्सने अंघोळ करावी.
शारीरिक संबंधानंतर आपले गुप्तांग कोमट पाण्याने घुवावे आणि यासाठी खास करून सौम्य साबण वापरावा.
शारीरिक संबंधानंतर लघवी करावी. कारण शारीरिक संबंधानंतर जननेंद्रियामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे UTI केल्यानंतर कमी होतात.
शारीरिक संबंध केल्यानंतरही कपल्सने हायड्रेशनची काळजी घ्यावी.
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तुमची अंतर्वस्त्र बदला.
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तुमचे हात चांगले धुवा. यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो.
योनीमार्गाला कोणत्याही प्रकारे मॉइश्चरायझ करू नका किंवा इतर कोणतीही रासायनिक उत्पादने वापरू नका.
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर सैल कपडे घाला आणि स्वत: ला आरामदायक ठेवण्याचा प्रयत्न करा.
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here