Taapsee Pannu: मैं ठहरी रही जमीं चलने लगी...

'हसीन दिलरुबा' चित्रपटातील तापसी पन्नूच्या स्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

 आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे आणि तापसी अनेकदा त्याबद्दलचे फोटो शेअर करत असते. 

तापसीने पुन्हा एकदा पांढर्‍या साडीतील तिचा नवीन फोटो शेअर केला आहे. 

या फोटोसोबत  तिनं शाहरुख खान आणि काजोलच्या हिट गाण्यांच्या ओळी लिहिल्या आहेत.

या फोटोसोबत तापसीने लिहिले, 'मैं ठहरी रही जमीं चलने लगी, धड़का ये दिल सांस थमने लगी….'. 

तापसी पन्नूचा हा सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

तापसीच्या या फोटोवर चाहते फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत. त

कतरिनाच्या भावी जाऊभाईचं मराठी कनेक्शन!

Heading 3

Click Here