नवऱ्यापेक्षा 27 वर्षांनी लहान आहे ही मराठी अभिनेत्री!

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे.

सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असून ती पती आणि मुलीसोबतचे फोटो शेअर करत असते.

सोनालीच्या पतीचे नाव बिजय आनंद आहे.

बिजय हा हिंदी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता आहे.

सोनाली आणि बिजयची ओळख 'रात होने को है' या मालिकेच्या सेटवर झाली होती.

 त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.

सोनाली आणि बिजयच्या वयातील अंतराची नेहमीच चर्चा होते.

सोनाली 38 वर्षांची आहे तर बिजय 65 वर्षांची आहे.

या लव्हबर्डसच्या वयात 27 वर्षांचे अंतर आहे. वयातील अंतराचा या जोडप्याचा प्रेमावर काही परिणाम होत नाही.