सोनाली कुलकर्णी सध्या तुर्की देश फिरतेय.
तुर्कीमधील फेमस स्पॉटचे फोटो सोनाली शेअर करतेय.
सोनालीच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
सोनालीचा तुर्की ice creamचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
अभिनेत्री तुर्कीमध्ये चांगलीच रमली आहे.
तुर्कीत रमलेल्या सोनालीला चाहत्यांनी मात्र मोलाचा सल्ला दिलाय.
"दोन हजारांच्या नोटा तिकडेच संपवून ये", असा सल्ला तिच्या चाहत्यांनी दिलाय.
"तू येई पर्यंत इकडं 2 हजाराची नोट बंद झालेली असणार", अशी आठवणही अनेकांनी करून दिलीये.