सोनाली कुलकर्णीने दुबईस्थित कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करत संसार थाटला आहे.
लग्नापूर्वी सोनाली कुलकर्णीने एका व्यक्तीला डेट करत होती.
कॉलेजमध्ये तिला एक सिनिअर आवडत होता. तिला वाटायचं की तो तिला प्रपोज करेल.
पण सोनालीनं वाट पाहून स्वत: त्याला प्रपोज केलं.
त्यानेसुद्धा सोनालीला होकार दिला होता. त्यांनतर तब्बल ५ वर्षे त्यांनी एकेमकांना डेट केलं आहे.
त्यांनतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेत ब्रेकअप केला होता.
सोनालीच्या आयुष्यातील ते पहिलं सिरीयस रिलेशनशिप होतं.
त्यानंतर सोनालीला धक्काच बसला होता. मितवा सिनेमा वेळी एका मुलाखतीत ती या गोष्टीवरून भावुक झाली होती.
ब्रेकअप नंतर सोनाली बराच काळ सिंगल होती. अनेक वर्ष तिनं रिलेशनशिपचं नाव देखील घेतलं नाही.
या काळात ती तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचली.
अनेक वर्षांनी मग तिच्या जवळच्या मित्रांच्या ग्रुप मधल्याच एकाशी म्हणजे कुणाल बेनोडेकरशी तिनं लग्न केलं.