समुद्र किनारी शहनाजच्या कातिलाना अदा

शहनाज गिलने गेल्या काही वर्षांत तिच्या पर्सनॅलिटीवर खूप काम केले आहे

तिच्यात झालेला हा बदल चाहत्यांना खूप आवडत आहे. 

शहनाजची रेड फ्रॉकची ही स्टाईल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. 

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

चाहते तिच्या फोटोंवर हार्ट अँड फायर इमोजी शेअर करत आहेत. 

एका फॅनने तर म्हटलं आहे की, ..'कोई एसी चला दो यार..

शहनाजला पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाते. 

पंजाबी इंडस्ट्रीत तिचं खूप नाव आहे.आता ती बॉलिवूडमध्येही अनेक प्रोजेक्ट्स करत आहे.

 'किसी का भाई किसी की जान' जरी अपयशी ठरला असला तरी याचा तिला फायदा झाला आहे. 

या फोटोंसोबत शहनाज कॅप्शन देत म्हटलं आहे की, 'जेव्हा मी निसर्गाच्या सान्निध्यात असते तेव्हा मी माझे सर्वोत्तम क्षण जगते'.

परिणीती - राघवचा साखरपुडा!

Click Here