परिणीती - राघवचा साखरपुडा!

'आप'चे खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा नुकताच साखरपुडा झाला.

या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो परिणीतीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोत परिणीती आणि राघव जोडी खूपच सुंदर दिसत आहे. 

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

राघव चड्ढा यांच्या दिल्लीतील कपूरथला हाऊस येथे 13 मेला हा सोहळा संपन्न झाला.

राघव - परिणीतीच्या साखरपुड्यासाठी सेलेब्ससह राजकीय नेतेही उपस्थित होते. 

चाहत्यांसह सेलेब्सकडून परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

परिणीती चोप्रा सध्या फारशी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. 

राघव चढ्ढा हे आम आदमी पार्टीचे तरुण नेते आणि राज्यसभा सदस्य आहेत. 

अमृता खानविलकरच्या दिलखेच अदा!

Click Here