'राधे माँ' च्या मुलाला पाहिलं का? 

स्वयंभू' घोषीत धर्मगुरू 'राधे माँ'च्या भक्तांची संख्या काही कमी नाही. ती देवी दुर्गाचा अवतार आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

राधे माँ म्हणजेच सुखविंदर कौर यांचा विवाह वयाच्या 17 व्या वर्षी पंजाबचा रहिवासी मोहन सिंग याच्याशी झाला होता. 

राधे माँला हरजिंदर सिंग आणि भूपेंद्र सिंग अशी दोन मुले आहेत. 

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

राधे माँचा मुलगा हरजिंदर सिंग आता पडद्यावर दिसणार आहे. सध्या त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजमध्ये तो एसटीएफ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

हरजिंदर म्हणाला की, 'इन्स्पेक्टर अविनाश' हा एक अतिशय मनोरंजक असा प्रोजेक्ट आहे आणि ही एक लांबलचक अशी सीरीज देखील आहे.

उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारी टोळ्यांचा तपास करण्यासाठी  भरती झालेल्या एसटीएफच्या लढवय्या अधिकाऱ्याची भूमिका तो साकारत आहे.

अभिनयात यश मिळत नाही तर हरजिंदरकडे प्लॅन बी देखील तयार आहे.

'माझ्या अभिनय कारकिर्दीत मला यश आले नाही, तर मी कौटुंबिक व्यवसाय करणार असल्याचे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

परिणीती - राघवचा साखरपुडा!

Click Here