प्रेम कि करियर प्राजक्तासाठी काय जास्त महत्वाचं?
प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
प्राजक्ताचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.
प्राजक्ताचं लव्हलाईफ जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
नुकतंच प्राजक्ताने प्रेम कि करियर यावर तिचं मत व्यक्त केलं आहे.
प्राजक्ता म्हणाली, 'प्रेम ही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे.'
ती पुढे म्हणाली, 'पण आता आपण अवतीभवती प्रेम बघतो ते फार उथळ वाटतं मला.'
ती म्हणाली, 'करिअर अणि प्रेम यामध्ये निवड करणं अवघड आहे. मी जे करतेय ते फक्त करिअर नाहीये ती माझी जीवन पद्धती आहे.'
'सतत काहीतरी करत राहणं ही माझी गरज आहे त्यामुळे नक्कीच मी करिअर निवडेन.' असं मत प्राजक्ताने व्यक्त केलं आहे.
तुम्हाला प्राजक्ताचं हे मत पटलं का?
सोप्पा नव्हता प्राजक्ताचा आजवरचा प्रवास; म्हणाली, 'अगदी मरेपर्यंत...
Heading 3
Click Here