सोनाली कुलकर्णीची मान्सून धमाल!

राज्यात सगळीकडे पावसाला सुरूवात झालेय.

सोनाली कुलकर्णी देखील मान्सूनचा आनंद घेतेय.

सोनालीनं तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये सोनाली पावसाचा मस्त आनंद घेताना दिसत आहे.

सोनालीनं तिचे मान्सून फोटो शेअर करत म्हटलं आहे की, थ बारिश में लिए फिरते हो उस को 'अंजुम'

ती पुढे म्हणते की, तुम ने इस शहर में क्या आग लगानी है कोई ❤️

मस्त पाऊस, गरम चहा, मक्याचे कणीस..असा आनंद सध्या सोनाली घेत आहे.

सोनालीची ही मान्सून ट्रीप चाहत्यांना देखील आवडली आहे.

कतरिनाच्या भावी जाऊभाईचं मराठी कनेक्शन!

Heading 3

Click Here