Prajaktta Mali : आधीच काय कमी तापलय का?

प्राजक्ता माळीनं नुकतेच पार्टीवेअर साडीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताचा हॉट अंदाज पाहून सोशल मीडियाचा पारा मात्र वाढला आहे. 

प्राजक्तानं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की,एक तो कम ज़िंदगानी…उससे भी कम है…

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेट करत म्हटलं आहे की,अग पोरी आधीच काय कमी तापलय का? त्यात तू अजून असे फोटो टाकून गरमी वाढवत आहेस.

दस दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं आहे की,तूजविन घास हर एक कोरडा जातोय...नको पाहूस अशी, पून्हा पून्हा काळजाला तडा जातोय..

आणखी एकानं म्हटलं आहे की,को ग इतकी सुंदर दिसत जाऊ हृदय जळून चाललंय माझ्......♥️

अशा एकसे एक कमेंट प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. 

प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

प्राजक्ता माळीनं नाटक, सिनेमा, मालिका यासह वेब सिरीजमध्ये देखील अभिनयाची झलक दाखवली आहे.

परिणीती - राघवचा साखरपुडा!

Click Here