Prarthana Behere : राजा मला नऊवारी साडी पाहिजे.

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय असते.

प्रार्थनानं नुकतेच नऊवारीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

प्रार्थन या नऊवारीत खूपच सुंदर दिसत आहे.

नाकात नथ, कपाळी चंद्रकोर असा तिचा मराठमोळा साज चाहत्यांना देखील खूप भावला आहे.

केसरी रंगाची नऊवारी त्याच्यावरती जांभळ्या रंगाचं कॉन्ट्रास ब्लाऊज या नऊवारी लुकला आधिक उठावदार बनवत आहे.

प्रार्थना देखील एकापेक्षा एक सुंदर अशा पोझ देताना दिसत आहे.

तिचं नऊवारीतील हे रॉयल फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

कतरिनाच्या भावी जाऊभाईचं मराठी कनेक्शन!

Heading 3

Click Here