Gayatri datar : गुलाबी साडीत गायत्री दिसते झक्कास!
‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा अर्थातच अभिनेत्री गायत्री दातार घराघरात पोहचली.
गायत्री सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
गायत्रीने ‘युवा डान्सिंग क्विन’ या डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपल्या अदाकारीने आणि नृत्यकौशल्यातून प्रेक्षकांना भुरळ घातली.
रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
गायत्रीने ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटकातही उत्कृष्ठ कामगिरी बजावली.
गायत्रीचं नाव बिग बॉस मराठीमुळं चांगलं चर्चेत आलं.
गायत्रीनं नुकतेच गुलाबी साडीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
गायीत्री या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.
चाहत्यांकडून तिच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
गायत्री सध्या सध्या तिच्या 'बोल्ड अँड ब्युटीफुल' फोटोशूटमुळे आणि छोट्या पडद्यावरील तिच्या विविध कामांमुळे चर्चेत आहे.
परिणीती - राघवचा साखरपुडा!
Click Here