हास्यजत्रा फेम दादुस लवकरच होणार आजोबा!
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम म्हणजेच सगळ्यांचा लाडका दादूस प्रेक्षकांचा फेव्हरेट आहे.
अरुण कदम यांच्या घरी लवकरच छोट्या बाळाचं आगमन होणार आहे.
अरुण कदम यांची लेक सुकन्या लवकरच आई होणार आहे.
सुकन्याचं डोहाळ जेवण नुकतंच पार पडलं.
अरुण कदम थाटामाटात लेकीचं डोहाळजेवण केलं.
अरुण कदम यांचं लेक सुकन्यावर प्रचंड प्रेम आहे.
इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लेकीबरोबरचे फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसतात.
आता अरुण कदम लवकरच आजोबा होणार आहेत.
अरुण कदम आणि त्यांची लेक सुकन्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.
कुणीतरी येणार गं...राधा सागरचं डोहाळजेवण!
Heading 3
Click Here