महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वन अँड ओन्ली दत्तू मोरे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
पण दत्तूची बायको नेमकी आहे कोण? तिचं नाव काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
दत्तूच्या बायकोचं नाव स्वाती घुनागे असं आहे.
स्वाती ही व्यवसायाने डॉक्टर आहे.
स्वाती स्त्रीरोग तज्ञ असून तिचं पुण्यात स्वत:चं क्लनिक आहे.
स्वाती ही डॉक्टर असल्याबरोबरच अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असते.
हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमनं दत्तू आणि स्वातीला शुभेच्छा दिल्यात.
आता दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे.