तमन्नाचा बॉयफ्रेंड विजय वर्मा आहे तरी कोण?

 तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अफेअर्सची चर्चा सध्या सगळीकडं रंगलेली आहे. 

तमन्नाने विजयला तिच्या आयुष्यातली हॅपी प्लेस म्हणत त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.

डार्लिंग्स आणि गली बॉय सारख्या शानदार चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावणाऱ्या विजय वर्माने 2008 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. 

शॉर्ट फिल्म आणि म्युझिक व्हिडिओंपासून सुरू झालेला हा प्रवास टीव्हीच्या माध्यमातून चित्रपटांपर्यंत पोहोचला. 

अभिनयाचा बादशाह होऊनही विजय वर्मा 10 वर्षे मेहनत करत राहिला. 

विजय वर्माने मान्सून शूटआऊट, पिंक तसेच मंटो सिनेमा मध्येही  त्याने शानदार भूमिका साकारली होती. 

पण खऱ्या अर्थाने त्याला 2019 मध्ये आलेल्या गली बॉय या चित्रपटाने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून दिली. 

विजय वर्मा त्याची गर्लफ्रेंड तमन्ना भाटियासोबत 'लस्ट स्टोरी-2'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनी डेटिंग सुरू केली होती.

कतरिनाच्या भावी जाऊभाईचं मराठी कनेक्शन!

Heading 3

Click Here