कंगनाच्या घराचे Inside Phostos!
बॉलिवूड क्वीन कंगनाचं मुंबईतील घर महालापेक्षा कमी नाही, मध्यंतरी याच घरामुळं आली होती चर्चेत.
कंगनाचे वांद्रे येथे तिचे 4 बेडरूमचे भव्य निवासस्थान आहे.ज्याला तिने डिझायनर रिचा बहलच्या मदतीन सुंदर सजवले आहे
कंगनाला तिच्या घराला हिमाचली मुळांचा स्पर्श हवा होता आणि तिने तिचे मुख्य प्रवेशद्वार चमकदार निळ्या रंगात रंगवलेले आहे.
कंगनाच्या घराचे वैशिष्ट्य म्हणजे तिची उबदार लाकडी बीम असलेली छत आहे.
कंगनाच्या बेडरूम खूपच आरामदायी आहे.
तिच्या घरातील तिच्या आवडत्या वाचनाच्या कोपऱ्यात वैशिष्ट्यीकृत महिला कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृती आहेत.
कंगानाच्या घरात मोठी अशी पांढरीशुभ्र कपाटं आहेत.
कंगनाच्या घरात तयार होण्यासाठी एक खोली देखील आहे.
नवऱ्यापेक्षा 27 वर्षांनी लहान आहे ही मराठी अभिनेत्री!
Heading 3
Click Here