यामी गौतमची प्यारवाली लव्हस्टोरी!
यामी गौतमने 2009 मध्ये एका टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली.
टीव्हीपासून सुरू झालेला हा प्रवास आज यामी गौतमला एका खास ठिकाणी घेऊन आला आहे.
यामीने विकी डोनर या तिच्या पहिल्या चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली.
यामी गौतमने जून 2021 मध्ये दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
याआधी हे दोघे जवळपास 2 वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र, याची कोणालाच कल्पना नव्हती.
यामी गौतमने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपली लव्हस्टोरी सांगितली होती.
ज्यामध्ये यामी गौतमने सांगितले की, उरी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमची मैत्री झाली होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमची मैत्री झाली आणि काही दिवसांतच आम्ही प्रेमात पडलो.
यामीने सांगितले होते की, कोरोना महामारी संपल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आम्ही 2021 मध्ये हिमाचलमध्ये अगदी साध्यापणाने लग्न केले.
नवऱ्यापेक्षा 27 वर्षांनी लहान आहे ही मराठी अभिनेत्री!
Heading 3
Click Here