सारा अलीच्या घराचे Inside Photos
सारा अली खानने अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे
सारा तरुणाईच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे, तरूण वर्गात तिची चांगलीच क्रेझ पाहायला मिळते.
सारा तिची आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत जुहूमध्ये राहते.
नवाब घराण्यातील सारा अली खानचे घर तिच्या व्यक्तिमत्त्वाची छबी आहे. घराचा रंग, रचना यातून तिच्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शन होतं.
जुहू परिसर त्याच्या ग्लॅमरस मोहकतेसाठी ओळखला जातो आणि भारतीय चित्रपट उद्योगातील अनेक सेलिब्रिटींची या ठिकाणी आलिशान घरे आहेत.
खिडक्यांचे पडद्यांपासून ते फरशीला सुशोभित करणार्या भव्य गालिच्यांपर्यंत , सारा अली खानच्या घरातील वस्तू तिच्या व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतात.
सारा तिचा भाऊ इब्राहिमसोबत जिममध्ये जोरदार व्यायाम केल्यानंतर आराम करत आहे.
या फोटोत सारा ड्रॉईंग रूममध्ये आराम करताना दिसतेय.
सारा अली खानच्या घरात प्रवेश करताच, तिच्या 'पूजा घरा'मधून निर्माण होणाऱ्या शांतता मन प्रसन्न करते.
या चित्रपटात एकत्र झळकणार रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड्स!
Heading 3
Click Here