या चित्रपटात एकत्र झळकणार रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड्स!
शाहरुख खान आणि सलमान खान सध्या चर्चेचा विषय आहेत.
शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटात काही मिनिटांसाठी सलमान खानदेखील झळकला होता.
आता हे दोन्ही स्टार्स त्यांच्या आगामी 'पठान vs टायगर' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
पठाण vs टायगर असं या चित्रपटाचं नाव असणार असून याविषयी आता एक नवी अपडेट समोर आली आहे.
पठाण vs टायगरमध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ दिसणार असल्याची बातमी आहे.
याआधी कतरिना सलमानसोबत टायगर फ्रँचायझीमध्ये दिसली होती.
तर दीपिका शेवटची शाहरुख खानसोबत पठाणमध्ये दिसली होती.
आता दोघीही 24 जानेवारीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
कान्सच्या रेड कार्पेटवर सनी लियोनीचा जलवा!
Heading 3
Click Here