करीनामुळं 'या' अभिनेत्रींचे नशीब पालटलं

करीना कपूर खानने  बॉलिवूडचे असे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमेही नाकारले आहेत, ज्यामुळे दुसऱ्या अभिनेत्रींचे नशीब चमकले.

संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' या चित्रपटात राणी मुखर्जीनं साकारलेली मिसेलची भूमिका करीना कपूर  साकारणार होती. 

बच्चन कुटुंबाशी असलेल्या संबंधांमुळे तिन या चित्रपटापासून स्वत:ला दूर ठेवलं.

'कहो ना प्यार है' या सिनेमात करीना कपूर झळकणार होती. पण तिने हा सिनेमा करण्यास नकार दिला.

करीना कपूरला  'हम दिल दे चुके सनम'ची ऑफर करण्यात येणार होता. पण 1999 मध्ये करीनाने हा चित्रपट नाकारला होता कारण ती खूप लहान होती.

कंगनाच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट 'क्वीन'ने कंगना राणावतला रातोरात स्टार बनवले. 

ही भूमिका आपल्याला शोभणार नाही, असं वाटल्याने बेबोनेही त्यावेळी हा मोठा चित्रपट नाकारला. 

झोया अख्तरचा 'दिल धडकने दो' हा चित्रपट यापूर्वी करीनाला ऑफर करण्यात आला होता पण तिने हा चित्रपट नाकारला होता. 

'फॅशन' या चित्रपटासाठी करीना ही पहिली पसंती होती. पण तारखांच्या समस्येमुळे तिनं हा सिनेमा केला नव्हता.

या चित्रपटात एकत्र झळकणार रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड्स!

Heading 3

Click Here