दिशा पटाणी कितवी शिकलेय?
दिशा पटाणी एक प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे.
दिशा पटाणीचा जन्म 13 जून 1992 रोजी बरेली (उत्तर प्रदेश) येथे झाला. दिशा पटाणीचे कुटुंब मूळचे उत्तराखंडमधील टनकपूर येथील अंबागचे आहे.
"एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी" मधील 'प्रियांका झा' च्या भूमिकेसाठी दिशा पटाणी प्रसिद्ध आहे.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिशा, लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगची पदवी घेण्यासाठी दाखल झाली.
सोनलशी घटस्फोट घेतल्यानंतर इंदरने 2009 मध्ये कमलजीत कौरसोबत लग्न केले होते, मात्र त्याच वर्षी दोघांचा घटस्फोट झाला.
जेव्हा ती नोएडामधून बी.टेक करत होती, तेव्हा तिला काही मॉडेलिंग प्रोजेक्ट्स मिळाले आणि म्हणून तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले.
दिशाने एमिटी विद्यापीठामध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना एक मॉडेलिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज्यामध्ये ती विजयी ठरली.
त्यानंतर दिशाने अनेक मॉडेलिंगच्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.तिला पायलट व्हायचं होतं पण तिच्या आवडीमुळं ती अभिनय क्षेत्रात आली.
नवऱ्यापेक्षा 27 वर्षांनी लहान आहे ही मराठी अभिनेत्री!
Heading 3
Click Here