Sonali Patil : हिल हिल पोरी हिला...
'वैजू नंबर वन' या मालिकेतून अभिनेत्री सोनाली पाटील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली.
बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन देखील सोनाली दणकवून सोडला.
वैजू नंबर वन', 'देवमाणूस 2', 'जुळता जुळता जुळतंय की', सारख्या मालिकेतून सोनालीचा अभिनय पाहायला मिळाला.
रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
बिग बॉसनंतर सोनाली चाहता वर्ग चांगलाच वाढला आहे.
सोशल मीडिया स्टार सोनालीचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोत सोनालीच्या कपाळी कुंकवाचा टिळा दिसत आहे.
सोनालीचे हे फोटो पाहून 'हिल हिल पोरी हिला, तुजे कप्पालिला टिला.हे गाणं तोंडात येते.
सोनालीला कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणून ओळखले जाते.सोनाली पाटील मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करताना दिसते.
तिला अभिनयाची आवड लहानपणापासून होती. सोनाली पाटीलला टिकटॉक गर्ल म्हणून ओळखले जाते.
सोनाली सोशल मीडियावर सतत काहींना काही शेअर करत असते.
परिणीती - राघवचा साखरपुडा!
Click Here