फिटनेस फ्रीक रूचिरा!
अभिनेत्रीचे Video व्हायरल
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रूचिरा जाधव
रुचिरा कमालीची फिटनेस फ्रिक आहे.
योग अभ्यासानं रुचिरानं स्वत:ला फिट ठेवलं आहे.
योगा आणि जीमचे अनेक व्हिडीओ रुचिरा शेअर करत असते.
तिच्या ध्यान साधनेचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात.
रुचिरानं 33 वर्षांची असून ती स्वत:च्या फिटनेसकडे सर्वाधिक लक्ष देते.
रुचिरा बिग बॉस मराठीच्या चोथ्या सीझनमध्ये होती.
बॉयफ्रेंड रोहित शिंदेबरोबर तिनं कपल एंट्री घेतली होती.
सैराट फेम रिंकू-आकाश पडले एकमेकांच्या प्रेमात?
Click Here