'सैराट' फेम रिंकू-
आकाश पडले
एकमेकांच्या
प्रेमात?
Sunglasses are arguably a best friend.
start exploring
सैराट सिनेमातून आर्ची आणि परशा घराघरात पोहोचले.
आकाश आणि रिंकू राजगुरू एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.
दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा तर्क त्यांच्या फोटोंवरून लावण्यात येत होता.
या चर्चांवर अखेर आकाश ठोसरनं मौन सोडलं आहे.
आकाश म्हणाला, "आम्ही दोघे डेट करत असल्याच्या बातम्या फक्त अफवा आहेत".
"आम्ही एकमेकांचे खुप चांगले मित्र आहोत. यापलीकडे आमच्या दोघांत काहीच नाही".
"आम्ही फोटो पोस्ट केल्यावर त्यावर लोकांच्या मजेशीर कमेंट्स येतात आम्ही त्याची मजा घेतो".
"पण लोकांच्या प्रेमामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहचू शकलो आहोत", असंही आकाश म्हणाला.