29 वर्षांची आई आणि तिची मुलगी चक्क 19 वर्षांची! कसं शक्य आहे?
अमेरिकेतली क्रिस्टल ही महिला सध्या चर्चेत आहे एका वेगळ्याच कारणामुळे.
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या या 29 वर्षांच्या क्रिस्टलची मुलगी 19 वर्षांची आहे.
आई आणि मुलीच्या वयात फक्त 10 वर्षांचं अंतर असल्यामुळे सर्व जण आश्चर्यचकित होतात.
क्रिस्टल 2 मुलींची दाई (Nanny) म्हणून काम करत होती, तेव्हा त्या मुलींच्या वडिलांवर तिचं प्रेम जडलं.
ते क्रिस्टलपेक्षा 20 वर्षांनी मोठे आहेत. आता क्रिस्टल त्यांच्या दोन मुलांची आई बनली आहे.
18 वर्षांची असताना क्रिस्टलने स्वतःही एका मुलाला जन्म दिला होता.
आता क्रिस्टल पतीच्या मुलांची सावत्र आई बनून त्यांची काळजी घेत आहे.
क्रिस्टलचे पतीही तिच्या मुलाची काळजी घेऊन वडिलांचं कर्तव्य निभावतात.
सोशल मीडियावर क्रिस्टल आणि त्यांच्या मुलीचे व्हिडीओज खूप व्हायरल होतात.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?