बॉयफ्रेंड Loyal आहे की नाही याचा घेते शोध! खोटारड्यांची पोलखोल करते ही मॉडेल

बार्सिलोनामध्ये राहणारी कॅरोलिना लेकर मॉडेलिंग इंडस्ट्रीत खूप फेमस आहे.

'प्लेबॉय आफ्रिका' मॅगझिनच्या कव्हर पेजवरही ती झळकली होती.

कॅरोलिनाने सांगितलं, की ती पुरुषांच्या नातेसंबंधांचं सत्य त्यांच्या प्रेयसींना सांगते.

कॅरोलिना एखाद्या ऑनलाइन गुप्तहेराप्रमाणे स्त्रियांच्या बॉयफ्रेंड्सची माहिती काढते.

महिलांना धोका देणाऱ्या पुरुषांपासून वाचवण्याचं काम याद्वारे ती करते आहे.

यासाठी ती एका क्लायंटकडून एक लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारते.

संबंधित क्लायंटचा बॉयफ्रेंड लॉयल्टी टेस्टमध्ये फेल झाला, तर ती हे पैसे घेते.

...पण जर संबंधित बॉयफ्रेंड लॉयल्टी टेस्टमध्ये पास झाला, तर ती घेतलेले पैसे क्लायंटला परत करते.

अतिशय चलाखपणे ती हे काम करते आणि पुरुषांचं ऑनलाइन सत्य समोर आणते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?