या 'सुंदरी'चा चेहरा म्हणजे आहे केवळ आभास, तुम्हालाही वाटेल आश्चर्य

या मुलीच्या सुंदर चेहऱ्यावर भाळण्याआधी जाणून घ्या हे सत्य.

थक्क करणाऱ्या या सौंदर्याच्या मागे दडलेलं आहे एक रहस्य.

ज्या व्यक्तीला सर्व जण सुंदर तरुणी समजतात, तो वास्तविक एक तरुण मुलगा आहे.

अगदी लगेचच समोरच्याचं लक्ष वेधणारा चेहरा असलेल्या या जपानी तरुणाचं नाव आहे इदेगामी बाकू.

19 वर्षांचा इदेगामी बाकू आपल्या सुंदर चेहऱ्याने सर्वांना आकृष्ट करून घेत आहे.

कितीही बारकाईने पाहिलं, तरी इदेगामी हा पुरुष असल्याचं लक्षातच येत नाही.

मेकअप आणि तंत्राच्या साह्याने तो मुलीसारखा दिसतो. त्यामुळे त्याला फॉलो करणाऱ्या अनेकांना आश्चर्यच वाटत आहे

मुलींसारख्या अदा आणि पोझेस देणं हे त्याचं नैसर्गिक कौशल्य आहे.

यामुळे इदेगामीने सोशल मीडियावर खूप कमी काळात लोकप्रियता मिळवली आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?