लंडनला पोहोचली सचिन तेंडुलकरची लाडकी लेक, शेअर केला स्पेशल फोटो

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत active असते.

सारा पुन्हा एकदा इंग्लंडला गेली असून तिने Insta स्टोरीमधून याची माहिती दिली.

साराने स्टोरीसोबत लिहिलंय, 3 वर्षानंतर पुन्हा हिवाळ्यात लंडनला येणं खूप भारी आहे. 

सारा सध्या लंडन युनिव्हर्सिटीमध्ये मेडीसीन शाखेत शिकत आहे.

गेल्या महिन्यातच सारा गोव्यामध्ये Vacay Mode वर दिसली होती.

गोव्याच्या टूरचे relax mood मधले फोटोज साराने शेअर केले होते. 

भटकंतीची आवड असणारी सारा त्याआधी हैदराबादला फिरायला गेली होती.

त्यावेळी साराने ताज फलकनुमा पॅलेसमधला फोटो पोस्ट केला होता.

एकंदरच साराची ट्रॅव्हलिंगची आवड तिच्या Insta Feed वर स्पष्टपणे दिसते.

Insta वर सारा तेंडुलकरचे 1.7 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?