एका वर्षात Fat to Fit! या कॉमेडियनने घटवलं 34 किलो वजन

ऑस्ट्रेलियामधील फेमस TV कॉमेडियन Rebel Wilson वेट लॉस सक्सेस स्टोरीमुळे चर्चेत आहे.

2020 या एका वर्षात तिने ठरवून आपलं वजन तब्बल 34 किलोने घटवलं. 

वयाच्या 40व्या वर्षी 108 किलो असलेलं वजन 74 किलो करण्याचं Goal तिने ठेवलं होतं.

ठरवलेलं उद्दिष्ट गाठण्यात ती Successful झाली. त्यासाठी तिने खूप Struggle केलं आहे.

Polycystic Ovary Syndrome मुळे तिचं वजन 20व्या वर्षापासून वाढू लागलं होतं.

सुरुवातीला तिने Heavy Exercise नव्हे, तर रोज एक तास चालण्यावर लक्ष केंद्रित केलं.

 वजन हळूहळू कमी झाल्यानंतर तिने जिमला जाण्यासह अन्य व्यायाम सुरू केले.

या प्रवासात तिने Fast Food खाणं सोडलं. तिचा आहार 4000 कॅलरीजवरून 2000 कॅलरीजवर आला.

तिने आहारात High Protein Foods, हिरव्या भाज्या, फळं, Whole Grains आदींचा समावेश केला.

'या प्रवासात मी स्वतःवर प्रेम करणं कधीच सोडलं नाही,' असंही रेबेल आवर्जून सांगते.

आता Fit झाल्यामुळे आई होण्याची शक्यता खूप वाढल्याचा आनंद जास्त असल्याचं ती म्हणते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?