जगात अशी
ही एकच कोंबडी, तिच्यात खास काय?
पीनट नावाची ही कोंबडी जगभरात चर्चेत.
तिच्यासारखी कोंबडी जगात इतर कुठेच शोधून सापडणार नाही.
बँटम प्रजातीची ही कोंबडी. सामान्य कोंबड्यांपेक्षा आकाराने लहान असते.
यूएसमधील मर्सी डार्विन नावाच्या महिलेकडे
ही कोंबडी आहे.
ही कोंबडी इतकी खास आहे की तिचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.
सामान्यपणे कोंबड्यांचं आयुष्य 5- 10 वर्षे असतं. पण पीनट 20 वर्षांची आहे.
1 मार्च 2023ला पीनट 20 वर्षे 304 दिवसांची झाली.
ती आता जगातील सर्वात जास्त जगणारी कोंबडी बनली आहे.
तिनं 2 दशकं जगण्याचा रेकॉर्ड तिने केला आहे.