चुकूनही मारू नका; तुम्हाला करोडपती बनवेल हा किडा
शक्यतो श्वान, मांजरांप्रमाणे किडे कुणी पाळत नाहीत.
पण या किड्याला पाळण्यासाठी
लोक उत्सुक असतात.
याच्यासाठी
लाखो-कोट्यवधी रु. खर्च करण्याची तयारी असते.
2 ते 3 इंचाचा हा कीडा लक्झरी गाड्यांपेक्षाही
महाग आहे.
काही वर्षांपूर्वी एका जपानी ब्रीडरने हा एक किडा
89 हजार डॉलरला विकला.
हा किडा फक्त उष्ण ठिकाणीच आढळतो.
थंडीत त्यांचा मृत्यू होतो.
या किड्यांच्या अळ्या
सडणारं लाकूड खातात.
प्रौढ किडे
फळांचा, झाडांचा रस
आणि पाण्यावर जगतात.
या किड्याचं नाव आहे,
स्टॅग बीटल.
याला काळी शिंगं आणि नारंगी रंगाची जीभ असते.
याचा उपयोग
बऱ्याच आजारावरील
महागडी औषधं बनवण्यासाठी होतो.
त्यामुळेच हा किडा इतका महाग आहे.
जगातील कित्येक देशांमध्ये त्याच्या व्यापारावर बंदी आहे.